Top Tags

📍 पुणे

आळंदीकर सावधान ः भारत गॅसचा मालक देगलूरकर काढतोय टाकीतून तीन किलो गॅस, जनतेची फसवणूक

रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

शिरूर तालुक्यात एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई
शिर्डी येथुन बॅग लिफ्टींग करणारे 02 आरोपींकडुन परकिय चलनांसह 60,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची श्रीरामपुर येथे कारवाई
CSMT स्थानकावर आता प्रवाशांच्या बॅगांची तपासणी अनिवार्य! ‘हे’ स्टिकर लावूनच करता येणार प्रवास

📍 छत्रपती संभाजीनगर

🏛️ राजकीय

रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड
रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

शिरूर : रिपब्लिकन संघर्ष सेना (RSS) ही संघटना सामाजिक न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध असून, संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी एकनाथ शिवराम अडसुळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल राजेंद्र गायकवाड यांची प्रफुल्ल राजेंद्र गायकवाड अध्यक्ष, शिरूर तालुका नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिवराम अडसूळ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या निवडीमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळणार असून, सामाजिक न्याय, वंचित घटकांचे हक्क व जनसामान्यांचे प्रश्न यासाठी संघटना अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.

शिरूर तालुक्यात एमडी ड्रग्सवर मोठी कारवाई
CSMT स्थानकावर आता प्रवाशांच्या बॅगांची तपासणी अनिवार्य! ‘हे’ स्टिकर लावूनच करता येणार प्रवास
CSMT स्थानकावर आता प्रवाशांच्या बॅगांची तपासणी अनिवार्य! ‘हे’ स्टिकर लावूनच करता येणार प्रवास

🇮🇳 राष्ट्रीय

गुन्हेगारी

error: Content is protected !!