प्रभात इंग्लिश स्कूल मध्ये आनंद नगरी उत्साहात साजरी झाली ज्यात जवळ-जवळ १५ हजाराची झाली.विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे यासाठी शाळेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राहुल भैय्या देशमुख शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील , मान्यवर,शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी या आनंदनगरी उत्सवाचा लाभ घेतला . शाळेतील विद्यार्थी यांनी सकाळी नऊ वाजता आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!