*घारगावमध्ये धाडसी घरफोडी:* बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल लंपास
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १ लाख…
