जालना : रोहणवाडी येथील माऊली प्रशासकीय सेवा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य ऋषिंदर अंभोरे,प्रा.शरद कवानकर,प्रा.बी एम नागरगोजे,अक्षय शिलवंत,देवानंद ढाकणे,केदारनाथ पितळे व बी ए प्रशासकीय सेवा चे विद्यार्थी उपस्थित होते.
