हडको कॉलनीत २२ वर्षीय युवकाची आत्महत्या
लातूर/प्रतिनिधी शहरातील हडको कॉलनी परिसरात शनिवारी सकाळी एका २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलजवळील ग्रीनबेल्टमध्ये असलेल्या गुलमोहराच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत युवकाचे…
