निधन वार्ता:-

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल :- येथील सरस्वती विद्या मंदीरा जवळील रहिवाशी बाळकृष्ण गणु वाणी (आप्पा मास्तर) वय ७८ यांचे १० एप्रिल बुधवार रोजी दुपारी १ वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले . त्याचे पश्चात दोन मुले ,दोन मुली , सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते श्री व्यास धनवर्षा सह . बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत वाणी व किरण वाणी यांचे वडिल होत. त्यांची अंत्य यात्रा दि . ११ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ९ वा त्यांचे रहाते घरा पासुन निघणार आहे .