जि.प. केंद्र शाळा भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी !

0

प्रतिनिधी, गणेश सोनवणे मो:9284836192

जळगाव:- तालुक्यातील भोकर जि.प.केंद्र शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्याध्यापक दिपाली पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. व्य.स्था. समिती अध्यक्ष योगेश लाठी, स्वप्निल महाजन, प्रकाश बडगुजर, प्रतापसिंग परदेशी, लीना बडगुजर, ललित पाटील, समाधान पाटील,यांनीही अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक.शा.व्य.समिती सर्व सदस्य ,सरपंच ग्रा.पंचायत सदस्य उपस्थित होते.