यावल तालुक्यातील नावरे जि.प. शाळा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न!

0

प्रतिनिधी, ऋतिक पाटील मो:9579530257

यावल:- तालुक्यातील नावरे जि.प. शाळा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा “एक पाऊल पुढे” चें आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष शैलेश पाटील, ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा मुख्याध्यापक तडवी सर ,शिक्षिका राजश्री सोनवणे, बचत गट crp जोती पाटील, लीना पाटील, तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. अतिशय उत्साही वातावरण मध्ये मेळावा संपन्न झाला.