राजश्री शाहू महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिवादन

0

जळगाव,( प्रतिनिधी ):- लोककल्याणकारी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतनिमित्त जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पक्ष कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाला रा. काँ.पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र भैया पाटील,राजेश भाऊ पाटील,माजी नगरसेवक अशोक भाऊ लाडवंजारी, वाय.एस.महाजन सर,सुनील भाऊ माळी,विलास भाऊ देवकर,संजय भाऊ चव्हाण,विनोद भाऊ सूर्यवंशी, मीनाक्षी ताई चव्हाण,अर्चना ताई कदम, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.