शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावात सॅनिटाइजर ची फवारणी

0

शिंदखेडा :- तालुक्यातील आरावे गावात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत असल्याने आरावे ग्रामपंचायत मार्फत या वेळी संपुर्ण गावात सॅनिटाइजर ची फवारणी केली या वेळी आरावे गावाचे सरपंच,  संजयसिंग गिरासे तसेच उपसरपंच ,ईश्वर आखाडे
तसेच ग्रामसेवक वाघ साहेब, जयसिंग गिरासे , भगवानसिंग गिरासे , जितेन्द्र गिरासे , रतनसिंग गिरासे , हर्षद गिरासे , आकाश गिरासे तसेच ग्रामपंचायत चे शिपाई गुलाब पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.