आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे यांचा नेतृत्वाखाली विजबिल होळी आंदोलन

0

शिरपूर,( प्रतिनिधी )दि.२३ नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे भाजपा तर्फे आ. काशिराम पावरा, प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे यांचा नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या वाढीव वीज बिलाविरुद्ध शिरपूरकरांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी वीज बिलाची होळी करत आंदोलन करण्यात आले.

यापुढे जर कोणाचेही विजेचं कनेक्शन काढण्याचा प्रयत्न झाला तर भाजपा त्या साठी प्रखर संघर्ष करेल संपूर्ण महाराष्ट्राला राज्य सरकारने फसवलं आहे या महाविकास सरकारच्या धिक्कार असो अश्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कृउबा समिती चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदिया, पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा, जि. प. सदस्य योगेश बादल, रमण पावरा, जिल्हा. उपाध्यक्ष के. डी. पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, चिटणीस चंद्रकांत पिटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, तालुका उपाध्यक्ष नारायण चौधरी, जयवंत पाडवी, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, चिटणीस सुनिल चौधरी, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटु बंजारा, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, मुकेश पाटील, प्रशांत राजपुत, शहर चिटणीस अविनाश शिंपी, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्य विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापू लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई,  युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, रविंद्र सोनार, जितेंद्र पाटील, भरत पाटील, भटु माळी, राजुलाल मारवाडी, प्रभाकर सोनवणे, भालेराव माळी, सतीश गुजर, सत्तार पावरा, रफीक तेली, जाकीर तेली, संतोष माळी, सुनिल मगरे, वसंत सुर्यवंशी, अरमान मिस्तरी, भरत पावरा, हंसराज चौधरी, प्रणव भदाणे, मयुर कोळी, अशोक कोळी, संजय पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, विज ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.